इंद्रायणी थडी महाराष्ट्रात भारी, चाखायला या गावरान पिठलं अन भाकरी!
भोसरी : जत्रा म्हटलं की, खाद्यपदार्थांची लज्जत आणि स्वाद आलाचं.. . महाराष्ट्रासह परराज्यातील प्रमुख खाद्यपदार्थांची मेजवानी यंदा 'इंद्रायणी थडी' जत्रेत चाखायला मिळणार आहे. तब्बल ३०० हून अधिक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जत्रेकरिता 'बूक' झाले आहेत. विशेष म्हणजे, शितपेय, मिल्क पार्लर, …