पुणे दि.२५ – मतदान करणे हा भारत निवड | क प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दहाव्या तुमच्या एका मतानेही लोकशाही राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत आज येथील जिल्हाधिकारी असल्याने प्रत्येक मतदारांने आपला कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन मतदानाचा हक्क बजवावा. तसेच करण्यात आले होते. यावेळी नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप विभागीय आयुक्त डॉ. दीपक पाटील, अपर जिल्हाधिकारी वैसेकर यांनी केले साहेबराव गायकवाड,
लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर